नेतसेतू मीडिया
प्रचार धोरण
२०२५-२६
"डिजिटल सामर्थ्याने तुमच्या नेतृत्वाला नवा आयाम"
आजचे राजकारण केवळ सभांमध्ये भाषण देण्यापुरते मर्यादित नाही. मतदारांची विचारसरणी, माहिती मिळवण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. आज मतदार तुमच्याबद्दलची माहिती सोशल मीडिया, ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर शोधतात. ते तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करतात, तुलना करतात आणि त्यानंतरच विश्वास ठेवतात.
यामुळे पारंपरिक प्रचार पद्धतींपेक्षा डिजिटल उपस्थिती ही यशाची खरी गुरुकिल्ली ठरते. म्हणूनच, तुमची ओळख अधिक प्रभावी बनवणे, तुमचा संदेश जनतेपर्यंत स्पष्ट पोहोचवणे आणि तुमच्या नेतृत्वाची प्रतिमा अधिक भक्कम करणे हे आमचे ध्येय आहे.
नेतसेतु मीडिया तुमच्यासाठी खास डिझाईन केलेल्या डिजिटल उपायांद्वारे तुमची राजकीय ताकद वाढवते, मतदारांशी संवाद अधिक प्रभावी बनवते आणि निवडणुकीत तुमच्या यशाची शक्यता अनेक पटींनी वाढवते.
1. राजकीय वेबसाईट (५ पान):
तुमचा संघर्ष, कामगिरी, मिळवलेली यशं आणि भविष्यकालीन योजना प्रभावीपणे मांडणारी ही वेबसाईट तुमच्या नेतृत्वाची खरी ओळख निर्माण करते. मतदार, माध्यमे आणि पक्षातील वरिष्ठांपुढे तुमचे योगदान ठळकपणे सादर करण्यासाठी ही एक अद्वितीय डिजिटल ओळख आहे. आधुनिक डिझाइन, सोप्या नेव्हिगेशनसह सर्व माहिती आकर्षक पद्धतीने सादर केली जाते. ही वेबसाईट तुमच्या प्रचाराला डिजिटल बळकटी देऊन विजयाचा मार्ग अधिक मजबूत करते.
2. संकल्प विकासाचा, आधार जनतेचा
( पुस्तक डिझाइन 50 Pages ):
तुमचा राजकीय प्रवास, पायाभूत सुविधा विकास, समाजकल्याण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरी यांचा आकर्षक डिझाईनसह समावेश असलेले हे दस्तऐवज तुमच्या नेतृत्वाची प्रभावी ओळख निर्माण करते. शेतकरी कल्याण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि भविष्यातील विकास आराखडा यांची सविस्तर माहिती यामध्ये आहे. प्रचार मोहिमा, सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये सादरीकरणासाठी हे आदर्श साधन ठरते.
3. प्रादेशिक जनमत अहवाल (५ पान):
तुमच्या मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा, भावना आणि चिंता समजून घेणे हीच यशस्वी रणनीतीची सुरुवात आहे. आम्ही सखोल सर्वेक्षण, डेटा संकलन, भावना विश्लेषण आणि मेट्रिक्सच्या आधारे तुमच्या नेतृत्वाबद्दल जनतेचे खरे मत सादर करतो. हा अहवाल तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी, प्रभावी प्रचार धोरण तयार करण्यासाठी आणि मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी आधारभूत साधन ठरतो.
4. दैनंदिन डिझाईन - सातत्यपूर्ण प्रभाव:
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर सातत्यपूर्ण आणि आकर्षक उपस्थिती राखणे अत्यावश्यक आहे. आम्ही तुमच्यासाठी उत्सव शुभेच्छा, सभा निमंत्रणे, महत्वाच्या घोषणा, प्रचार संदेश आणि दैनंदिन अपडेट्ससाठी ब्रँडेड आणि प्रभावी ग्राफिक्स डिझाईन करतो. या डिझाईन्समुळे तुमच्या ब्रँडची ओळख मजबूत होते आणि मतदारांशी संवाद अधिक प्रभावी बनतो.
5. क्रिएटिव्ह टीम :
तुमच्याकडे वेळ नाही? काळजी नको! आमची प्रोफेशनल डिझायनर टीम पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया व्हिज्युअल्स आणि खास क्रिएटिव्हस वेळेवर व तुमच्या ब्रँडला अनुरूप तयार ठेवेल. सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईनसह तुमचा प्रचार अधिक प्रभावी बनवणे ही आमची जबाबदारी आहे.
6. प्रत्येक व्हिडिओ, रील - तुमची यशोगाथा :
आजच्या काळात लोकांना व्हिडिओ सर्वात जास्त आकर्षित करतात. आम्ही तुमच्यासाठी प्रेरणादायी भाषणे, प्रचार मोहिमा, यशोगाथा आणि जनतेशी असलेले नाते दर्शवणारे प्रभावी व्हिडिओ आणि रील्स तयार करतो - जे तुमचा संदेश जलद, आकर्षक आणि प्रभावीपणे पोहोचवतात.
7. मतदारसंघ सर्वेक्षण :
अचूक आणि वास्तव माहिती मिळवण्यासाठी आमचे सखोल सर्वेक्षण अत्यंत उपयुक्त ठरते. मतदारांच्या अपेक्षा, भावना आणि प्राधान्ये समजून घेऊन तुम्हाला रणनीती आखताना योग्य निर्णय घेण्यास हे प्रभावी साधन आहे. तुमच्या विजयासाठी रणनीतिक उपाय :
8. वॉर रूम:
9. प्रचार मोहिमेदरम्यान प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, आणि त्वरित निर्णय घेणे यशाची गुरुकिल्ली ठरते. आमची वॉर रूम सेवा तुम्हाला रिअल-टाइम डेटा, लाईव्ह मॉनिटरिंग, संकट व्यवस्थापन आणि तात्काळ प्रतिसादाची क्षमता प्रदान करते. या तंत्रज्ञानाधारित सेवेच्या मदतीने तुम्ही योग्य वेळी योग्य पावले उचलून तुमचा विजय अधिक सुनिश्चित करू शकता.
9. अचूक मतदार यादी आणि AI-सक्षम प्रचार नियोजन( APP):
निवडणुकीत यशस्वी रणनीतीसाठी अचूक मतदार यादी हीच पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.
आमचे अॅप्लिकेशन मतदारांची माहिती अद्ययावत ठेवण्यास, भौगोलिक आणि सामाजिक वर्गीकरण
करण्यास, तसेच प्रचार नियोजन सुलभ बनविण्यास मदत करते.
या प्रणालीमध्ये Artificial Intelligence (AI) चे उपयोग केले गेले आहेत, ज्यामुळे डेटा विश्लेषण,
मतदार गटांचे वर्गीकरण, आणि प्रचार रणनीती अधिक प्रभावीपणे ठरवणे शक्य होते. आमचा AI
Engine मतदारांच्या वर्तनाचा अभ्यास करून भविष्यकालीन ट्रेंड्स ओळखतो आणि तुम्हाला कोणत्या
भागात, कोणत्या गटाशी, कोणत्या पद्धतीने संवाद साधावा हे सुचवतो.
AI-सक्षम वैशिष्ट्येः
- स्वयंचलित मतदार डेटा क्लिनिंग आणि डुप्लिकेशन रिमूव्हल
- Gender-wise Classification: आमची प्रणाली मतदारांचे लिंगानुसार (पुरुष, महिला, इतर) वर्गीकरण करून लक्ष्यित प्रचार धोरणे तयार करण्यात मदत करते.
- वयोगट, समाजघटक आणि लोकेशननुसार स्मार्ट वर्गीकरण
- मतदारांच्या आवडी-निवडी व मतदान ट्रेंड्सचे पूर्वानुमान
- प्रचार मोहिमेच्या वेळापत्रकासाठी सुचवलेले “Hyperlocal Targeting" प्लॅन
10. डमी ईव्हीएम मशीन:
मतदारांना मतदान प्रक्रिया स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी आम्ही डमी ईव्हीएम मशीनसह ऑनलाईन आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आयोजित करतो. हा उपक्रम पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मतदारांचा विश्वास दृढ करण्यासाठी प्रभावी उपाय ठरतो.
11. बातम्या आणि प्रेस नोट्स :
तुमच्या महत्वाच्या घोषणा, उपक्रम आणि भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची व्यावसायिक टीम केवळ प्रेस नोट्स आणि बातम्या लिहून देत नाही, तर त्या आकर्षक पद्धतीने डिजिटल न्यूज पोर्टल्सवर प्रकाशित करते. याशिवाय, आमच्या डिजिटल नेटवर्कद्वारे या बातम्या व्हायरल करून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचवल्या जातात, ज्यामुळे तुमच्या प्रचाराला मिळते दृश्यमानता, विश्वासार्हता आणि जबरदस्त प्रभाव.
12. सोशल मीडिया व्यवस्थापन :
फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर सातत्यपूर्ण पोस्टिंग, फॉलोअर्सशी संवाद आणि लक्षवेधी जाहिरात
मोहिमा व्यवस्थापन ही आजच्या यशस्वी प्रचाराची गरज आहे. आमची सेवा तुमच्या ब्रँडला मजबूत
डिजिटल उपस्थिती देत, मतदारांशी थेट कनेक्ट होण्यासाठी प्रभावी मार्ग उपलब्ध करून देते.
- दररोज पोस्ट्स, रील्स, स्टोरी अपडेट
- फॉलोअर्सशी संवाद
- कमेंट मॉडरेशन आणि संकट व्यवस्थापन
- मोहिमेचा साप्ताहिक परफॉर्मन्स रिपोर्ट
13. Bulk WhatsApp मेसेज:
तुमच्या प्रचार मोहिमेतील महत्वाच्या घोषणा, सभा आमंत्रणे, प्रचार मेसेज, जनतेसाठी शुभेच्छा किंवा दैनंदिन अपडेट्स हजारो लोकांपर्यंत एका क्षणात पोहोचवण्यासाठी आमची बल्क व्हाट्सएप मेसेज सेवा प्रभावी ठरते. वैयक्तिक स्पर्श, जलद डिलिव्हरी आणि मोठ्या प्रमाणात पोहोच यामुळे मतदारांशी थेट आणि प्रभावी संवाद साधणे अधिक सोपे होते.
14. स्मार्ट इचलकरंजी Paid न्यूज :
आम्ही तुमची केलेली कामे, राबविलेल्या योजना आणि जनतेसाठी तुमची धडपड अधिक लोकांपर्यंत पोहोचवतो! या सर्व माहितीचे आकर्षक सादरीकरण करून ती प्रसिद्ध डिजिटल न्यूज पोर्टल 'Smart Ichalkaranji' वर Paid News स्वरूपात प्रकाशित केली जाते. याशिवाय, आमच्या विस्तृत डिजिटल नेटवर्कद्वारे या बातम्या व्हायरल करून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवल्या जातात, ज्यामुळे तुमच्या प्रचाराला मिळते अधिक दृश्यमानता, विश्वासार्हता आणि जबरदस्त प्रभाव.
15. Bulk SMS :
आजच्या डिजिटल युगात योग्य वेळी योग्य संदेश पोहोचवणे हे यशस्वी प्रचार आणि व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्टॉर्मसॉफ्ट टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी विश्वसनीय आणि जलद बल्क एसएमएस सेवा प्रदान करते, ज्याद्वारे तुम्ही हजारों लोकांपर्यंत एका क्षणात पोहोचू शकता.
17. प्रचार टी-शर्ट डिझाईन आणि प्रिंटिंग:
प्रचार मोहिमेत कार्यकर्ते आणि समर्थकांचा एकसंध लूक हा ऐक्याचे आणि विश्वासाचे प्रतीक असतो.
आम्ही तुमच्या पक्षाच्या रंगसंगतीत, घोषवाक्य आणि नेत्याच्या फोटोसह आकर्षक टी-शर्ट डिझाईन
आणि प्रिंटिंग सेवा देतो. हे टी-शर्ट्स कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात आणि प्रचार मोहिमेला एक ओळख
निर्माण करतात.
कपड़े प्रकार: कॉटन, ड्राय-फिट, पोलो
डिझाईन: Screen / Digital / DTF प्रिंट
18. पोम्प्लेट आणि हँडबिल डिझाईन:
स्थानिक पातळीवर संदेश पोहोचवण्यासाठी पोम्प्लेट ही सर्वात प्रभावी साधने आहेत. आमची टीम
तुमच्या विचारसरणी, यशोगाथा आणि विकास योजनांसह आकर्षक पोम्प्लेट डिझाईन तयार करते.
रंगसंगती, फोटो आणि संदेशांची मांडणी वाचकांच्या मनावर ठसा उमटवेल अशा पद्धतीने केली
जाते.
आकार: A4 / A5 / Tri-Fold
प्रिंट: Single Side / Double Side
19. झेंडे (Flags) आणि बॅनर्स:
तुमच्या प्रचाराची ओळख गावागावात, गल्लीबोळात पोहोचवण्यासाठी झेंडे आणि बॅनर्स आवश्यक घटक आहेत. आम्ही पक्षाच्या थीमनुसार टिकाऊ आणि आकर्षक झेंडे, पोल बॅनर्स आणि हॉर्डिंग्स तयार करतो. · साहित्य: Satin / Polyester / Vinyl · आकार: Custom - 2x3, 3x5, 4x6 फूट इत्यादी
20. प्रचार टॅग, बॅच आणि कॅप:
तुमच्या प्रचाराची ओळख घालण्यासाठी आकर्षक टॅग, बॅचेस आणि कॅप्स तयार केल्या जातात. हे साहित्य कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवकांना एकसंधता देतात आणि ब्रँड ओळख निर्माण करतात. • डिझाईन: कस्टम लोगो, फोटो आणि पक्ष चिन्हासह · प्रिंट प्रकार: Button Badge / Magnetic / Safety Pin Type
21. फ्लेक्स, बॅनर आणि होर्डिंग डिझाईन:
प्रचारातील सर्वाधिक दृष्यमान माध्यम म्हणजे फ्लेक्स आणि होर्डिंग्स. आमची डिझाईन टीम तुमच्या भाषण, सभा, भेटीगाठी आणि प्रमुख ठिकाणांसाठी अत्याधुनिक Flex Banner Design तयार करते, जे जनतेचे लक्ष वेधतात आणि संदेश स्पष्ट पोहोचवतात. · प्रिंट प्रकार: Flex, Star Flex, Eco Solvent, Backlit · सेवा: डिझाईन + प्रिंट + इंस्टॉलेशन
22. वाहन प्रचार सजावट (Vehicle Branding):
प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर पूर्ण रॅपिंग, पोस्टर्स आणि झेंडे डिझाईन करून सजावट केली जाते. ही सेवा तुमच्या प्रचाराचा फिरता बॅनर ठरते आणि प्रत्येक गल्लीपर्यंत तुमचा संदेश पोहोचवते. साहित्य: Vinyl Wrap / Magnetic Sticker / Flag Mount
23. पोस्टर्स आणि कटआउट डिझाईन:
मोठ्या सभांसाठी, स्टेज बॅकड्रॉपसाठी आणि चौकात लावण्यासाठी मोठ्या आकाराचे पोस्टर्स आणि
कटआउट्स डिझाईन करून दिले जातात.
• आकार: 3x6, 4x8, 6x12 फूट इत्यादी
• वैशिष्ट्य: High-resolution फोटो, घोषवाक्य, पक्ष चिन्ह आणि QR कोडसह
24. भाषण लेखन सेवा (Political Speech Writing):
प्रचारसभांमध्ये नेत्याचे भाषण हे जनतेच्या मनाला भिडणारे असणे अत्यावश्यक आहे. आमची
अनुभवी content & communication टीम तुमच्या पक्षाच्या विचारसरणी, जनतेच्या भावना
आणि स्थानिक मुद्द्यांच्या आधारे प्रभावी भाषणे तयार करते. यामध्ये निवडणूक घोषवाक्य,
प्रेरणादायी ओळी, जनतेसाठी आश्वासन आणि प्रत्यक्ष उदाहरणांचा वापर करून भाषणाला भावनिक
व बौद्धिक बळ दिले जाते.
सेवा प्रकार :
- सभांसाठी भाषण लेखन
- व्हिडिओ / Reel साठी छोट्या स्क्रिप्ट्स
- पक्षीय बैठकीसाठी संक्षिप्त भाषण
25. ऑनलाईन डमी EVM मशीन डेमो:
मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी आम्ही ऑनलाईन EVM मशीनचा इंटर
अक्टीव डेमो तयार केला आहे. यामध्ये मतदाराला प्रत्यक्ष मतदान कसे करायचे, कोणती बटण
दाबायची, आणि त्यानंतर WPAT स्लिप कशी दिसते हे सिम्युलेट केले जाते. हा डेमो वेबसाईट
किंवा मोबाईल ॲप चालतो, आणि मतदारांमध्ये जागरूकता व विश्वास निर्माण करतो.
फायदे:
- शिक्षणात्मक आणि आकर्षक सादरीकरण
- लोकांना प्रत्यक्ष अनुभवासारखा डेमो
- पारदर्शकता आणि जनविश्वास वृद्धिंगत
26. सोशल मीडिया पॉलिटिकल स्ट्रॅटेजी डिझाईन:
आजच्या काळात सोशल मीडिया हा निवडणुकीचा नवा रणांगण बनला आहे. आमची Digital
Political Strategy Team तुमच्यासाठी 30 ते 90 दिवसांची डिजिटल प्रचार योजना तयार
करते, ज्यात समाविष्ट आहे -
- Content Calendar: दररोजचे पोस्ट्स, व्हिडिओ, रील्स, जनतेशी संवाद विषय
- Target Planning: मतदारसंघातील प्रेक्षकांची लोकसंख्या, वयोगट, स्वारस्ये
- Engagement Plan: लाइव्ह सत्रे, पोल्स, Q&A, व्हाट्सएप कम्युनिटी
- Goal: मतदारांशी थेट कनेक्ट आणि जनमानसावर सकारात्मक प्रभाव
27. सोशल मीडिया Paid Campaign Management:
आम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि गूगलवर Paid Campaigns तयार करून चालवतो.
या कॅम्पेन्सद्वारे तुमच्या पोस्ट्स, व्हिडिओ आणि संदेश तुमच्या मतदारसंघातील लक्षित प्रेक्षकांपर्यंत
पोहोचतात.
सेवा तपशील:
- Meta Ads (Facebook + Instagram)
- YouTube Video Ads
- Google Display Campaigns
- Daily Performance Report
28. प्रचार ऑडिओ जिंगल्स आणि साँग निर्मिती:
जनतेच्या मनावर ठसा उमटवण्यासाठी आकर्षक प्रचार गीत आणि जिंगल्स अत्यंत प्रभावी ठरतात.
आम्ही तुमच्यासाठी प्रोफेशनल म्युझिक स्टुडिओमध्ये खास Campaign Songs आणि Audio
Jingles तयार करतो.
सेवा तपशील:
- ओरिजनल लिरिक्स लेखन (नेत्याच्या कार्यावर आधारित)
- म्युझिक कम्पोजिशन आणि प्रोफेशनल रेकॉर्डिंग
- पुरुष / महिला व्हॉइस ओव्हर
- विविध कालावधीचे वर्जन्स (30 सेकंद /1 मिनिट / 3 मिनिट)
29. पॉलिटिकल डॉक्युमेंटरी / लघुपट निर्मिती:
तुमच्या कार्याचा प्रवास, विकास प्रकल्प आणि जनतेशी असलेले नाते दाखवण्यासाठी आम्ही Political Documentary Video तयार करतो. · सेवा: स्क्रिप्ट लेखन, शूटिंग, एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर · उद्देश: प्रचार सभा, सोशल मीडिया, यूट्यूब व पक्षीय सादरीकरणांसाठी उपयोगी
30. कॉर्नर सभा (Corner Sabha) व्यवस्थापन :
मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी कॉर्नर सभा हे सर्वात प्रभावी साधन आहे.
आमची टीम तुमच्यासाठी छोट्या सभा नियोजन, लोकेशन सिलेक्शन, स्टेज सेटअप, साउंड सिस्टम
आणि प्रचार साहित्याची संपूर्ण जबाबदारी घेते.
सेवा घटक:
- सभा नियोजन व परवानगी प्रक्रिया & बॅनर, फ्लेक्स, माईक आणि लाइटिंग व्यवस्था
- भाषणासाठी ऑडिओ क्यू सिस्टीम & सभेचा लाईव्ह व्हिडिओ शूट (आवश्यक असल्यास)
- उद्देश: मतदारांशी थेट संवाद आणि विश्वास निर्मिती
31. रिक्षा / टेम्पो प्रचार (LED Screen सह):
आम्ही आधुनिक पद्धतीने प्रचार करणाऱ्या मोबाइल रिक्षा किंवा टेम्पो व्हॅन विथ LED स्क्रीन सेवा
पुरवतो. या वाहनांवर तुमचे प्रचार व्हिडिओ, भाषण, गाणी आणि संदेश सतत दाखवले जातात.
सेवा वैशिष्ट्ये :
- LED Screen (4x6 / 6x8 फूट आकार) & Loud Sound System
- GPS ट्रॅकिंगसह रूट प्लॅनिंग & पूर्ण दिवस प्रचारासाठी तंत्रज्ञ व चालक सुविधा
32. ऑडिओ घोषणा सेवा (Public Audio Campaign):
प्रचार गाड्यांवरून, मंदिर-बाजार परिसरात किंवा चौकात प्रसारित करण्यासाठी
आम्ही प्रोफेशनल ऑडिओ
अनाउंसमेंट रेकॉर्डिंग आणि एडिटिंग सेवा पुरवतो.
सेवा तपशील:
- व्यावसायिक आवाजात (Male / Female) घोषणा रेकॉर्डिंग
- स्थानिक बोलीभाषेत प्रभावी संवाद शैली & पार्श्वसंगीतासह एडिटिंग
- MP3 / WAV फॉरमॅटमध्ये फाइल्स
33. LED व्हिज्युअल कंटेंट क्रिएशन:
LED स्क्रीन्सवर दाखवण्यासाठी खास प्रचार व्हिडिओ, नेत्याची कामगिरी आणि घोषवाक्यांवर
आधारित व्हिज्युअल ग्राफिक्स आणि व्हिडिओ डिझाईन तयार केले जातात.
सेवा घटक :
- Motion Graphics + Campaign Animation & HD Quality Videos (1-3 मिनिटांचे)
- पक्षाचे लोगो, घोषवाक्य आणि जिंगल्ससह
34. पॉडकास्ट इंटरव्यू (Leader's Talk Show / Podcast Interview):
नेत्याचा विचार, प्रवास आणि नेतृत्वाचा दृष्टीकोन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या
"Leader's Talk - Digital Podcast Studio" मध्ये नेत्यांचे इंटरव्यू घेतो.
सेवा वैशिष्टये:
- प्रोफेशनल स्टुडिओ सेटअप आणि HD व्हिडिओ रेकॉर्डिंग
- इंटरव्ह्यू प्रश्नोत्तर फॉरमॅट (Pre-Approved Script)
- ऑडिओ + व्हिडिओ पॉडकास्ट YouTube / Instagram वर प्रकाशित
- सोशल मीडिया क्लिप्ससाठी छोट्या रीळ आवृत्त्या
35. ऑफिशियल WhatsApp सेवा (Verified WhatsApp Business API):
जनतेपर्यंत थेट पोहोचण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे Official WhatsApp
Communication. आम्ही नेत्यांसाठी WhatsApp Business API सेवा पुरवतो ज्याद्वारे तुम्ही
तुमच्या नावाने व्हेरिफाइड अकाउंट तयार करू शकता.
सेवा घटक:
- Official WhatsApp Setup
- Broadcast List आणि Auto Message Templates
- Chatbot तयार करता येतात
- मतदारांपर्यंत थेट आणि वैयक्तिक संवाद
- प्रचार संदेश, व्हिडिओ, आणि घोषणा ऑटोमेशनने पाठवता येतात
- सोशल मीडिया पोस्ट्सपेक्षा अधिक Response Rate

Est labore ad
Consequuntur sunt aut quasi enim aliquam quae harum pariatur laboris nisi ut aliquip
Harum esse qui
Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt
Aut occaecati
Aut suscipit aut cum nemo deleniti aut omnis. Doloribus ut maiores omnis facere
Beatae veritatis
Expedita veritatis consequuntur nihil tempore laudantium vitae denat pacta
Services
Check our Services
Nesciunt Mete
Provident nihil minus qui consequatur non omnis maiores. Eos accusantium minus dolores iure perferendis tempore et consequatur.
Eosle Commodi
Ut autem aut autem non a. Sint sint sit facilis nam iusto sint. Libero corrupti neque eum hic non ut nesciunt dolorem.
Ledo Markt
Ut excepturi voluptatem nisi sed. Quidem fuga consequatur. Minus ea aut. Vel qui id voluptas adipisci eos earum corrupti.
Asperiores Commodit
Non et temporibus minus omnis sed dolor esse consequatur. Cupiditate sed error ea fuga sit provident adipisci neque.
Velit Doloremque
Cumque et suscipit saepe. Est maiores autem enim facilis ut aut ipsam corporis aut. Sed animi at autem alias eius labore.
Dolori Architecto
Hic molestias ea quibusdam eos. Fugiat enim doloremque aut neque non et debitis iure. Corrupti recusandae ducimus enim.
Call To Action
Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum.
Call To Actionपोर्टफोलिओ
- All
- App
- Card
- Web
Voluptatem dignissimos provident quasi
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Duis aute irure dolor in reprehenderit
Happy Clients consequuntur quae
Projects adipisci atque cum quia aut
Hours Of Support aut commodi quaerat
Hard Workers rerum asperiores dolor
Team
our Team
Walter White
Chief Executive Officer
Sarah Jhonson
Product Manager
William Anderson
CTO
Amanda Jepson
AccountantContact
Contact Us
Address
A108 Adam Street, New York, NY 535022
Call Us
+1 5589 55488 55
Email Us
info@example.com







